2 Samuel 3:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा ईश-बोशेथने लईशचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ईश-बोशेथाने लोक पाठवून तिचा नवरा लईशाचा पुत्र पालटीयेल त्याच्यापासून तिला आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा इश-बोशेथने हुकूम करून मीखलला तिचा पती, लईशचा पुत्र पलतीएल याच्यापासून आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा ईश-बोशेथने लईशाचा मुलगा पालटीयेल याच्याकडून मीखलला आणण्यास माणसे पाठवली.