2 Samuel 3:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला. त्यांना आणि इस्राएल लोकांना ते चांगले वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग अबनेराने बन्यामिनी लोकांशीही कानगोष्ट केली; आणि इस्राएलास व बन्यामिनी लोकांच्या सर्व घराण्यास जे काही इष्ट वाटले ते दाविदाच्या कानावर घालण्यासाठी तो हेब्रोनास गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अबनेर बिन्यामीन लोकांबरोबरही प्रत्यक्ष बोलला. नंतर तो हेब्रोनास दावीदाकडे गेला व इस्राएली आणि संपूर्ण बिन्यामीन गोत्राला जे करण्याची इच्छा होती ते दावीदाला सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अबनेरने हे सर्व हेब्रोन येथे दावीदाच्या कानावर घातले. बन्यामीन घराण्यातील लोकांशीही तो या विषयी बोलला त्यांना आणि इस्राएल लोकांस ते चांगले वाटले.