2 Samuel 3:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले “एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाने अबनेरासाठी विलाप करून हे गीत म्हटले: “मूढाप्रमाणे अबनेरास मृत्यू प्राप्त व्हावा काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजाने अबनेरसाठी हे विलापगीत गाईले: “मूर्खाने मरावे तसे अबनेरने मरावे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले, “एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?