2 Samuel 3:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शौलची रिस्पा नामक उपपत्नी होती. ती अय्याची मुलगी. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शरीर संबध का ठेवतोस?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौलाची एक उपपत्नी होती; ती अय्याची कन्या असून तिचे नाव रिस्पा असे होते. ईश-बोशेथाने अबनेरास विचारले, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीपाशी का गेलास?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रिजपाह नावाची शौलाची एक उपपत्नी होती, जी अय्याहची कन्या होती. इश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “तू माझ्या बापाच्या उपपत्नीबरोबर का संबंध केला?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाची रिस्पा नामक उपपत्नी असून ती अय्याची मुलगी होती. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शारीरिक संबध का ठेवतोस?”