2 Samuel 7:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नाथानने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ही सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदाला कळवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या संपूर्ण प्रकटीकरणातील प्रत्येक शब्द नाथानाने दावीदाला सांगितला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नाथानाने दावीदाला हा दृष्टांत आणि देवाचे सर्व बोलणे ऐकवले.