2 Samuel 7:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी आणखी काय बोलणार? प्रभु परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दावीद तुझ्यापुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला ओळखतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच.