2 Samuel 8:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाची मुले महत्वाचे नेते होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
करेथी व पलेथी (व्यक्‍तिगत सुरक्षाधिकारी) ह्यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता; दाविदाचे पुत्र मंत्री होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहोयादाचा पुत्र बेनाइयाह हा करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता; आणि दावीदाचे पुत्र शासकीय सल्लागार होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता. दावीदाचे पुत्र महत्वाचे मंत्री होते.