2 Samuel 8:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हमाथचा राजा तोई याने, दावीदाने हददेजरच्या संपूर्ण सैन्याचा पाडाव केल्याचे ऐकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हमाथाचा राजा तोई याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले.