2 Samuel 9:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा राजा दावीदाने योनाथानच्या मुलाला आणण्यासाठी तेथे माणसे पाठवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा दावीद राजाने माणूस पाठवून त्याला लो-दबाराहून माखीर बिन अम्मीएल ह्याच्या घरून बोलावून आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा दावीद राजाने त्याला लो-देबार येथून अम्मीएलाचा पुत्र माखीरच्या घरून बोलावून आणले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा राजा दावीदने मनुष्य पाठवून त्यास लो-दबाराहून अम्मीएलचा मुलगा माखीर ह्याच्या घरून बोलावून आणले.