2 Samuel 9:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
योनाथानच्या मुलगा मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला, “मफीबोशेथ?” राजाने विचारले. मफीबोशेथ म्हणाला, “होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मफीबोशेथ बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मफीबोशेथा!” तो म्हणाला, “आपला दास हजर आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ दावीदाकडे आला तेव्हा त्याच्या आदरार्थ त्याने खाली वाकून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मेफीबोशेथ!” “मी तुमच्या सेवेस हजर आहे,” त्याने उत्तर दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौलाचा पुत्र योनाथान, याचा पुत्र मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेथ? राजाने विचारले, मफीबोशेथ म्हणाला, होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ.