2 Thessalonians 2:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि या कारणासाठी देवाने त्यांना भ्रम पडेल असे केले. यासाठी की, जे खोटे आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवावा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यामुळे त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांच्यामध्ये भ्रांतीचे कार्य चालू राहील, असे देव करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कारणामुळे परमेश्वर त्यांच्यावर तीव्र भ्रांती पाठवतील यासाठी की ते लबाडीवर विश्वास ठेवतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;