2 Thessalonians 2:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून बंधूंनो, दृढ उभे राहा. आणि आमच्या तोंडच्या वचनाद्वारे किंवा आमच्या पत्राद्वारे जी परंपरा आम्ही तुम्हाला शिकविली आहे तिला धरुन उभे राहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग बंधूंनो, तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे सत्य आम्ही तुम्हांला शिकविले त्यात स्थिर राहा व ते घट्ट धरून ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग बंधूंनो, स्थिर राहा, आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हांला शिकवले ते बळकट धरून राहा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंधू आणि भगिनींनो, स्थिर राहा आणि जे शिक्षण आम्ही तुम्हाला शब्दाद्वारे किंवा पत्राद्वारे सोपवून दिले त्याला घट्ट धरून ठेवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर मग बंधूनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा.