2 Thessalonians 3:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण त्याला शत्रू समजू नका, परंतु धाक द्या, जसे त्याला तुमचा भाऊ समजा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र त्याला शत्रू मानू नका, तर त्याला बंधू मानून समज द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी त्याला शत्रू समजू नका, तर त्याला बंधू समजून त्याची कानउघाडणी करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याला शत्रूप्रमाणे लेखू नका, तर तुम्ही विश्वासी बंधूला द्याल त्याप्रमाणे त्याला ताकीद द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी त्यास शत्रू समजू नका, तर त्यास बंधू समजून त्याची कानउघडणी करा.