2 Thessalonians 3:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी पौल माझ्या स्वत:च्या हातांनी हा सलाम लिहितो. माझ्या प्रत्येक पत्राची ही खूण आहे. ह्या प्रकारे मी प्रत्येक पत्र लिहितो व अशा प्रकारे लिहितो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी, पौलाने स्वहस्ते लिहिलेल्या शुभेच्छा, ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी पौलाने स्वहस्ते लिहिलेला सलाम; ही प्रत्येक पत्रात खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे, माझ्या सर्व पत्रात हे चिन्ह आहे आणि मी अशाप्रकारे लिहित असतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी, पौलाने, स्वहस्ते लिहिलेला नमस्कार; ही प्रत्येक पत्रांत खूण आहे. मी अशा रीतीने लिहीत असतो.