2 Timothy 1:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उलट रोममध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत कसोशीने माझा शोध केला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर तो रोम शहरात आल्यावर त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तो रोम शहरात असताना त्याने श्रम घेऊन मी सापडेपर्यंत माझा शोध केला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तो रोममध्ये आला, तेव्हा त्याने सर्वत्र माझा कसून शोध केला आणि शेवटी मला शोधून काढले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उलट रोम शहरामध्ये असताना त्याने माझा तपास लागेपर्यंत झटून माझा शोध केला.