2 Timothy 1:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रिय मुलगा तीमथ्य याला, देवपिता आणि आमचा प्रभु येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांति असो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझे प्रिय लेकरू तीमथ्य ह्याला: देवपिता व आपला प्रभू ख्रिस्त येशू तुला कृपा, दया व शांती देवो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देवपिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्यांच्यापासून कृपा, दया व शांती असो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा प्रिय पुत्र तीमथ्य यास: परमेश्वर पिता आणि ख्रिस्त येशू आपले प्रभू, यांची कृपा, दया आणि शांती असो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रिय मुलगा तीमथ्य याला, देवपिता आणि ख्रिस्त येशू आमचा प्रभू याच्यापासून कृपा, दया व शांती असो.