2 Timothy 2:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
येथे एक विश्वसनीय सत्य आहे: जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत. तर त्याच्याबरोबर जीवंतही राहू
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही बाब विश्वासयोग्य आहे की त्यांच्याबरोबर आपण मेलो तर त्यांच्याबरोबर जिवंतही राहू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू