2 Timothy 2:17 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अशी शिकवणूक कॅन्सरसारखी पसरते. हुमनाय व फिलेत ह्या दोघांनी अशी शिकवणूक दिलेली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांचे शिक्षण काळपुळीसारखे चरेल; त्यांच्यापैकी हुमनाय व फिलेत हे आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याप्रकारचे शिक्षण कुजलेल्या जखमेसारखे पसरेल. हुमनाय व फिलेत, ती दोघे अशा प्रकारची माणसे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हूमनाय आणि फिलेत आहेत,