2 Timothy 2:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अति श्रम करणारा शेतकरी हा पहिल्या फळाचा वाटा घेणारा असावा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने प्रथम पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
श्रम करणार्या शेतकर्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परिश्रम करणार्या शेतकर्याने पिकाचा पहिला वाटा घेणे योग्य आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.