2 Timothy 3:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे लक्षात ठेव: शेवटच्या दिवसांत कठीण समय आपल्यावर येतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे लक्षात ठेव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसांमध्ये कठीण संकटाचे काळ येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे.