2 Timothy 3:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवीत राहतील आणि स्वत:ही फसून अधिक वाईटाकडे जातील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुसर्यांना फसवून व स्वतः फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.