2 Timothy 3:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सदा शिकत असूनही सत्याचे ज्ञान मिळवू न शकणाऱ्या भोळ्या स्त्रियांस वश करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सदा शिकत असूनही सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहचणार्या, अशा भोळ्या स्त्रियांना वश करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.