2 Timothy 4:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एरास्त करिंथात राहिला. त्रफिमाला मी मिलेता येथे सोडले कारण तो आजारी होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
एरास्त करिंथमध्ये राहिला. त्रफिम आजारी झाला म्हणून मी त्याला मिलेत येथे ठेवून आलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एरास्त करिंथात राहिला; त्रफिम आजारी झाला, त्याला मिलेतात ठेवून आलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एरास्त करिंथमध्येच राहिला आणि त्रोफिम आजारी झाला. त्याला मिलेता येथेच ठेऊन मी आलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एरास्त करिंथ शहरात राहिला. त्रफिमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता.