3 John 1:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुला शांती लाभो. मित्रमंडळी तुला शुभेच्छा पाठवीत आहे. आपल्या सर्व मित्रमंडळीला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा कळव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला शांती असो. मित्रमंडळी तुला सलाम सांगतात. मित्रमंडळीसा ज्याच्या-त्याच्या नावाने सलाम सांग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्हाला शांती लाभो. येथील मित्र तुम्हाला शुभेच्छा पाठवितात. कृपया तेथील मित्रांपैकी प्रत्येकाला त्यांच्या नावाने शुभेच्छा दे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्याबरोबर शांती असो. तुझे मित्र तुला सलाम सांगतात. तेथील सर्व मित्रांना नावाने आमचा सलाम सांग.