Acts 1:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यहूदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्याच आले होते. या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले. परंतु यहूदा आपल्या डोक्यावर पडला. त्याचे शरीर तुटले. व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याने त्याच्या दुष्टाईच्या मोबदल्यातून जे शेत विकत घेतले, त्यात तो पालथा पडल्याने त्याचे पोट मधोमध फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यहूदाहने त्याला मिळालेल्या दुष्टाईच्या पैशाने शेत विकत घेतले; तिथे तो डोक्यावर पडला, त्याचे पोट फुटून सर्व आतडी बाहेर पडली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(त्याने आपल्या दुष्टाईची कृतीकरून मजुरीने शेत विकत घेतले. तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले, व त्याची आतडी बाहेर पडली.