Acts 10:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, उठ; यापैकी कोणताही प्राणी मारुन खा.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला अशी वाणी ऐकू आली की, “पेत्रा, ऊठ, मारून खा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने अशी वाणी ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर एक वाणी पेत्राने ऐकली, “पेत्रा, ऊठ; यापैकी कोणताही प्राणी मारून खा.”