Acts 10:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या माणसाला घेऊन ये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणततात; तो
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता तू यापो येथे माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण. त्याला पेत्रही म्हणतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता योप्पा येथे माणसे पाठवून, शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू यापो गावी माणसे पाठीव आणि शिमोन नावाच्या मनुष्यास घेऊ नये, शिमोनाला पेत्र असे सुद्धा म्हणतात.