Acts 10:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शिमोन नावाच्या चाभाराच्या घरी राहत आहे. त्याचे घर समुद्राजवळ आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो शिमोन नावाच्या, चर्मकाराच्या घरी उतरला आहे. त्याचे घर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो शिमोन नावाच्या चांभाराच्या घरी राहत आहे त्याचे घर समुद्रकिनारी आहे.