Acts 11:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असे तीन वेळा घडले. मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे तीनदा झाले, नंतर सर्व काही पुन्हा आकाशात वर ओढले गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे तीनदा झाले; नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे तीन वेळा झाले आणि ते सर्व परत स्वर्गाकडे घेतले गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे तीन वेळा घडले, मग ते सर्व पुन्हा वर आकाशात घेतले गेले.