Acts 11:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली. ‘पेत्रा, ऊठ, यातील कोणताही प्राणी मार व खा!’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी अशी वाणीही माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्र, ऊठ, मारून खा.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि मी अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली की, ‘पेत्रा, ऊठ; मारून खा.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, ‘पेत्रा, ऊठ व मारून खा.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, “पेत्रा, ऊठ, मारून खा!”