Acts 12:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पेत्राने बाहेरील बाजूने दार ठोठावले. तेव्हा रुदा नावाची दासी दार उघडण्यासाठी आली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो बाहेरच्या दरवाजाची कडी वाजवत असता रूदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो दरवाजाची दिंडी ठोकत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने अंगणाचा दरवाजा ठोठावला आणि रुदा नावाची एक दासी दार उघडण्यासाठी आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली.