Acts 12:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्येत पसरत होता. व लोकांना प्रेरित करीत होता. विश्वासणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
दरम्यानच्या काळात देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परमेश्वराचे वचन पसरत राहिले आणि वाढत गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले व लोकांस प्रेरित करीत होता, विश्वास ठेवणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता.