Acts 13:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पौल उभा राहिला. आणि आपला हात उंचावून (लोकांचे लक्ष वेधून घेऊन) म्हणाला, “माझ्या यहूदी बांधवानो व इतर लोकहो, जे तुम्ही खऱ्या देवाची उपासना करता, ते कृपा करुन माझे ऐका!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला, “अहो इस्राएली लोकांनो व देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला: “अहो इस्राएल लोकांनो, व देवाचे भय बाळगणार्यांनो, ऐका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पौल उठून उभा राहिला व त्याने हाताने खुणावले आणि म्हणाला: “अहो इस्राएली लोकहो आणि परमेश्वराची उपासना करणारे गैरयहूदी, माझे ऐका!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल उभा राहिला आणि आपला हात उंचावून म्हणाला, “अहो इस्राएल लोकांनो व देवाचे भय धरणाऱ्यांनो, ऐका.