Acts 13:18 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षांत त्यांना सहनशीलता दाखविली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता, त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि देवाने अरण्यातील चाळीस वर्षात त्यांना सहनशीलता दाखविली.