Acts 13:21 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग लोकांनी राजाची मागणी केली. देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले. शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता. तो चाळीस वर्षेपर्यंत राजा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मग त्यांनी राजा मागितला, तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना राजा म्हणून दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी राजा मागितला; तेव्हा देवाने बन्यामिन वंशातील कीशाचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर लोकांनी राजा मागितला आणि परमेश्वराने त्यांना बन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शौलाला राजा म्हणून दिले, त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग लोकांनी राजाची मागणी केली, देवाने त्यांना किशाचा पुत्र शौल याला दिले, शौल हा बन्यामिनाच्या वंशातील होता, तो चाळीस वर्षापर्यंत राजा होता.