Acts 13:30 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण देवाने त्याला मरणातून उठविले
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पण देवाने त्याला मरणातून उठवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण देवाने त्याला मेलेल्यांमधून उठवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परमेश्वराने त्यांना मृतांतून उठविले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देवाने त्यास मरणातून उठवले.