Acts 13:35 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण दुसऱ्या ठिकाणी देव म्हणतो: ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव घडू देणार नाहीस.’ स्तोत्र. 16:10
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, तू आपल्या पवित्र सेवकाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतो, ‘तू आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून दुसर्या एका ठिकाणीही असे लिहिले आहे, “ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून आणखी एका स्तोत्रात तो म्हणतोः ‘तू तुझ्या पवित्र पुरुषाला कबरेत कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.’