Acts 13:49 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि म्हणून देवाचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रभूचे वचन त्या सर्व प्रदेशात पसरत गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि परमेश्वराचा संदेश संपूर्ण देशात सांगितला गेला.”