Acts 14:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी बर्णबाला ज्युपिटर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी बर्णबाला ज्यूपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी बर्णबाला ‘ज्यूपिटर’ म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला ‘मर्क्युरी’ म्हटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता.