Acts 14:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पौल व बर्णबाने ह्या गोष्टी लोकांना सांगितल्या. व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत केले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असे बोलून त्यांनी आपणांला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु इतके बोलल्यानंतरही, लोकांना यज्ञ करण्यापासून आवरणे त्यांना अत्यंत कठीण गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले.