Acts 14:25 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तालिया शहरात गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पेर्गा येथे वचनाचा प्रचार केल्यानंतर ते खाली अत्तलिया येथे गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले.