Acts 14:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा पौल व बर्णबा यांना त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले. ते लुम्र व दर्बे या लुकवनियाच्या नगरात गेले. आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे ओळखून प्रेषित लुकवनिया येथील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व सभोवतालच्या प्रदेशांत पळून गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे ह्या नगरांत व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे त्यांना समजल्यावर ते लुकाओनियानच्या प्रांतातील लुस्त्र, दर्बे व सभोवतालच्या देशामध्ये पळून गेले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.