Acts 15:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
‘मी (देव) यानंतर परत येईन मी दाविदाचे घर पुन्हा बांधीन ते पडलेले आहे त्याच्या घराचे पडलेले भाग मी पुन्हा बांधीन मी त्याचे घर नवे करीन
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्यानंतर मी परत येईन, व दावीदचे राज्य पुन्हा उभारीन; त्याची पडझड दुरुस्त करून त्याची पुनर्बांधणी करीन;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘ह्यानंतर मी परत येईन, व दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘यानंतर मी पुन्हा येईन आणि दावीदाचे पतन झालेले मंडप पुनर्स्थापित करेन, तिच्या अवशेषांची पुनर्बांधणी करेन, आणि तिची पुनर्स्थापना करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्यानंतर मी परत येईन व दावीदाचा पडलेला मंडप पुन्हा उभारीन; आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन,