Acts 15:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“म्हणून मला वाटते जे यहूदीतर बंधु देवाकडे वळले आहेत, त्याना आपण तसदी देऊ नये.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणून माझे तर मत असे आहे की, जे यहुदीतरांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“माझा न्याय असा आहे की, जे गैरयहूदी परमेश्वराकडे वळत आहेत, त्यांच्यासाठी कठीण होईल असे आपण करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयांतून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये;