Acts 15:27 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून आम्ही यहूदा व सीला यांना त्यांच्याबरोबर पाठवत आहोत. ते सुद्धा तुम्हांला त्याच गोष्टी सांगतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्याकरता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठविले आहे. ते स्वतः आम्ही इथे लिहिलेल्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याकरता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे; ते स्वतः ह्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यास्तव यहूदाह व सीला यांना पाठविले असून ते स्वतः आम्ही लिहिलेल्या या गोष्टी तुम्हाला तोंडी सांगतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ह्याकरिता यहूदा व सीला ह्यांना आम्ही पाठवले आहे ते स्वतः या गोष्टी तुम्हास तोंडी सांगतील.