Acts 15:41 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पौल, सीरीया व किलकीया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तो ख्रिस्तमंडळ्यांना स्थिर करीत सूरिया आणि किलिकिया या प्रदेशातून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि मंडळ्यांना स्थैर्य देत देत सूरिया व किलिकिया ह्यांमधून गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो सिरिया व किलिकियामधून मंडळ्यांना बळकट करीत गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मंडळयाना स्थैर्य देत सिरीया व किलिकिया ह्यामधुन गेला.