Acts 16:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर आम्ही जहाजाने त्रोवस सोडले आणि आम्ही समथ्राकेस येथे समुद्रमार्गे आलो. दुसऱ्या दिवशी नियापोलीस येथे गेलो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्रोवस पासून हाकारून आम्ही सरळ समथ्राकेस येथे गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस नगरास पोहोचलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसर्या दिवशी नियापुलीस गेलो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्या दिवशी नियापुलीस येथे गेलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्रोवसापासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस बेटाला गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस शहरास गेलो.