Acts 16:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती मुलगी पौलाच्या व आमच्या मागे आली. ती मोठ्याने म्हणाली, ‘हे लोक सर्वेच्च देवाचे सेवक आहेत! ते तुम्हांला सांगत आहेत की, तुमचे तारण कसे होईल!’
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन ओरडून म्हणत असे, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत! हे तुम्हांला तारणाच्या मार्गाविषयी सांगतात!”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत; हे तुम्हांला तारणाचा मार्ग कळवतात.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात.”