Acts 16:20 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या लोकांनी पौल व सीला यांना पुढाऱ्यांपुढे आणले, व ते म्हणाले, “हे लोक यहूदी आहेत. आपल्या शहरात ते त्रास देत आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांनी त्यांना रोमन अधिकाऱ्यापुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहुदी असून आमच्या शहराला फार त्रास देतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांनी त्यांना अधिकार्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, “हे लोक यहूदी असून आमच्या नगराला त्रास देतात.