Acts 16:32 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पौलाने व सीलाने तुरुंगाधिकाऱ्याच्या घरातील सर्वांना व त्यालासुद्धा प्रभूचा संदेश सांगितला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नंतर त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यास व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले.